<p style="text-align: justify;"><strong>देश विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा स्मार्ट बुलेटिनमध्ये...</strong></p> <p style="text-align: justify;">1. रायगडच्या महाडमध्ये पाच मजली इमारत कोसळली, एकाचा मृत्यू, आठ जणांना बाहेर काढलं, अजूनही 19 ते 20 जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती</p> <p style="text-align: justify;">2. रायगडमधील इमारतीच्या बिल्डरवर गुन्हा दाखल करा, मंत्री उदय सामंत यांची प्रशासनाला सूचना, एनडीआरएफकडून युद्धपातळीवर बचावकार्य सुरु</p> <p
source https://marathi.abplive.com/news/maharashtra/abp-majha-smart-bulletin-for-25th-august-2020-latest-updates-801916
0 Comments