रायगड जिल्ह्यातील महाडमध्ये पाच मजली इमारत सोमवारी (24 ऑगस्ट) संध्याकाळी सव्वा सहा वाजताच्या दरम्यान पत्त्यासारखी कोसळली. ढिगाऱ्याखाली अनेक जण अडकले होते. या इमारतीत एकूण 94 रहिवासी राहत होते. त्यापैकी 75 जण सुरक्षित असून अजूनही 19 ते 20 रहिवासी अडकले आहेत. या दुर्घटनेत समीर सय्यद नावाच्या व्यक्तीचा मृत्यू झाला, अशी
source https://marathi.abplive.com/videos/news/maharashtra-raigad-building-collapsed-raigad-guardian-minister-aditi-tatkare-reaction-801899
0 Comments