<p style="text-align: justify;"><strong>देश विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा स्मार्ट बुलेटिनमध्ये...</strong></p> <p style="text-align: justify;">1. राज्यातील सर्व मंदिरं खुली करा, भाजपची मागणी, गावागावातील मंदिरांसमोर भाजप कार्यकर्त्यांचं घंटानाद आंदोलन</p> <p style="text-align: justify;">2. अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्याच्या सुप्रीम कोर्टाच्या निर्णयावर सामनातून नाराजी, विद्यार्थ्यांच्या जीवापेक्षा परीक्षा महत्त्वाच्या म्हणत केंद्र सरकारवर निशाणा</p> <p style="text-align: justify;">3. सुशांत सिंह मृत्यूप्रकरणी रिया
source https://marathi.abplive.com/news/maharashtra/abp-majha-smart-bulletin-for-29th-august-2020-latest-updates-802865
0 Comments