<p style="text-align: justify;"><strong>मुंबई :</strong> गुटखा बंदी झाली असतानाही राज्यात छुप्या पद्धतीने गुटक्याची विक्री सर्रास सुरू आहे. तंबाखू तसेच तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन न करण्यासाठी जनजागृती करण्यासाठी सरकारचे राज्य पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. मात्र, पोलिस आणि संबंधित विभागाच्या दुर्लक्षामुळे राज्यात विक्रीसाठी गुटखा सहज उपलब्ध होत आहे. सरकारकडून गुटख्याची विक्री करणाऱ्यांवर कारवाईचे आदेश असतानाही राज्यात गुटखा
source https://marathi.abplive.com/news/maharashtra/maharashtra-gutkha-siezed-crores-of-gutka-siezed-within-a-month-802856
0 Comments