<strong>पालघर</strong> : डहाणू तालुक्यातील कुणबी व आदिवासी समाजाची लोकवस्ती असलेले डोंगराच्या कुशीत आणि सूर्या नदीच्या तिरावर वसलेले निसर्गरम्य "उर्सें" गाव ह्या गावाने "एक गांव एक उत्सवाच्या" माध्यमातून जनतेसमोर एक आदर्श उभा केला आहे. यंदा सार्वजनिक गणेशोत्सावचे हे 48 वे वर्ष आहे. गेल्या 48 वर्षांपासून उर्से गावातील सर्व समाजाच्या महिला, पुरुष
source https://marathi.abplive.com/news/maharashtra/ideal-concept-of-one-village-one-ganpati-of-urse-village-in-dahanu-taluka-801762
0 Comments