<p style="text-align: justify;"><strong>मुंबई :</strong> कोरोनाची देशातील परिस्थिती पाहता व्यवसायिक अभ्यासक्रमाच्या ऑनलाईन किंवा प्रत्यक्ष अशा सर्व परीक्षा पुढे ढकलण्यात याव्यात अशी मागणी युवासेना अध्यक्ष आणि राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी केली आहे. यासंदर्भात आदित्य ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठवले आहे.</p> <blockquote class="twitter-tweet"> <p dir="ltr" lang="en">I have written to the
source https://marathi.abplive.com/news/maharashtra/aditya-thackeray-write-a-letter-to-pm-modi-on-exam-issue-801761
0 Comments