<ol> <li>पूर्व विदर्भात पावसाचं धुमशान! गोंदिया, भंडारा, नागपूरला पावसाचा फटका, नागपूर जिल्ह्यातल्या 36 गावांमधून 14 हजार लोकांचं स्थलांतर <a href="https://bit.ly/32CCrDV">https://bit.ly/32CCrDV</a></li> </ol> <ol start="2"> <li>विद्यार्थ्यांना घरीच परीक्षा देण्याच्या पर्यायाचाही विचार, मंत्री उदय सामंत यांची एबीपी माझाला माहिती, उद्या दुपारी अंतिम निर्णय घेण्यात येणार <a href="https://bit.ly/2QECnxS">https://bit.ly/2QECnxS</a></li> </ol> <ol start="3"> <li>कोरोनाच्या कठिण काळात शेतकरी बांधवांनी स्वतःला
source https://marathi.abplive.com/news/maharashtra/abp-majha-top-ten-headlines-bhaandara-gondia-flood-2020-university-exam-30-august-2020-coronavirus-updates-803223
0 Comments