कोरोनामुळे पहिल्यांदाच कडेगावच्या गगनचुंबी ताबूत मिरवणूक व भेटी सोहळ्याला खंड

<strong>सांगली</strong> : हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतीक मानल्या जाणाऱ्या सांगली जिल्ह्यातील कडेगाव मधील ऐतिहासिक मोहरम यावर्षी साध्या पद्धतीने साजरा करण्यात आला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ताबूत मिरवणूक व भेटीला फाटा देत साधेपणाने पारंपरिक धार्मिक विधीने साजरा करण्यात आला. दरम्यान हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असलेल्या व गेल्या दोन शतकापासून सुरू असलेल्या मोहरम व गगनचुंबी ताबूतांची

source https://marathi.abplive.com/news/maharashtra/due-to-the-corona-historic-moharram-festival-of-kadegaon-is-simply-celebrated-this-year-803232

Post a Comment

0 Comments