कर्नाटकातील आलमट्टी धरणाची उंची वाढवण्याचा प्रस्ताव, कर्नाटकचे मुख्यमंत्री येडीयुरप्पा यांची माहिती

<p style="text-align: justify;">सोलापूर : कर्नाटकातल्या विजयपूर जिल्ह्यातील आलमट्टी धरणाची उंची वाढवून जल साठवणूक करण्याची क्षमता वाढवणार असल्याचे मत कर्नाटकचे मुख्यमंत्री येडीयुरप्पा यांनी व्यक्त केला. आलमट्टी धरणाच्या जलाषयासाठी बांधण्यात आलेल्या गेटच्या लोकार्पण सोहळ्यासाठी मुख्यमंत्री येडीयुरप्पा विजयपूर जिल्ह्यात आले होते. यावेळी जल सिंचनासह विविध विभागांची बैठक घेऊन आढावा घेतला. यावेळी माध्यमांशी

source https://marathi.abplive.com/news/maharashtra/karnataka-chief-minister-yeddyurappas-proposal-to-increase-the-height-of-alamatti-dam-in-karnataka-802535

Post a Comment

0 Comments