अंतिम वर्षाच्या परीक्षा होणार की नाही, सुप्रीम कोर्टाचा निर्णय उद्या सकाळी येणार

<p style="text-align: justify;"><strong>नवी दिल्ली</strong> : विद्यापीठाच्या अंतिम वर्गाच्या परीक्षा होणार की नाही याचा निर्णय उद्या होणार आहे. कारण यासंदर्भात दाखल याचिकांवर सुप्रीम कोर्ट उद्या आपला निकाल देणार आहे. उद्या सकाळी 10.30 वाजता तीन न्यायमूर्तींचं खंडपीठ याबाबत आपला निकाल देईल. यूजीसीच्या 6 जुलैच्या गाईडलाईन्सनुसार 30 सप्टेंबरपर्यंत परीक्षा घेण्यास सांगितलं होतं.

source https://marathi.abplive.com/news/maharashtra/ugc-final-exam-guidelines-supreme-court-to-give-final-verdict-on-exams-will-happen-or-not-802545

Post a Comment

0 Comments