<p style="text-align: justify;"><strong>पंढरपूर :</strong> राज्यातील धार्मिक स्थळे उघडण्याबाबत आता सर्व स्तरातून आवाज उठू लागला आहे. जर राज्य सरकारने धार्मिक स्थळे उघडले तर विठुरायाच्या पायावरील दर्शन काही दिवस बंद ठेवले तरी चालेल, मात्र देवाच्या पायावर अल्कोहोलयुक्त सॅनिटायझर टाकू नका असं वारकरी संप्रदायाने म्हटलं आहे. विठ्ठल मंदिर सुरु करण्यासाठी विश्व वारकरी
source https://marathi.abplive.com/news/maharashtra/warkari-sampraday-opposes-the-use-of-alcohol-based-sanitizers-on-the-vitthal-idol-feet-802480
0 Comments