<p style="text-align: justify;"><strong>मुंबई :</strong> वस्तू व सेवाकरातील नुकसान भरपाईपोटी केंद्राकडून महाराष्ट्राला जुलै 2020 पर्यंत 22 हजार 534 कोटी रुपयांची थकबाकी येणे असून ही रक्कम वेळेवर न मिळता अशीच वाढत गेल्यास दोन वर्षात 1 लाख कोटींवर जाईल, अशी भीती राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी आज व्यक्त केली आहे. ते
source https://marathi.abplive.com/news/maharashtra/gst-counsil-meeting-ajit-pwar-demands-loan-from-central-government-durning-41st-gst-council-meeting-802397
0 Comments