Tukaram Mundhe | तुकाराम मुंढेंच्या समर्थनार्थ आप आक्रमक, बदली विरोधात नागपुरात आंदोलन

<div class="article-data _thumbBrk" style="text-align: justify;"> <strong>मुंबई</strong> : ठाकरे सरकारकडून बड्या अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. यामध्ये प्रामुख्यानं तुकाराम मुंढे यांच्या नावाचा समावेश आहे. नागपूरचे महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांची मुंबईत महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे सदस्य सचिव म्हणून बदली करण्यात आली आहे. मुंढे यांच्या बदलीनंतर आप आक्रमक झाली आहे. आज चार वाजता आम

source https://marathi.abplive.com/news/maharashtra/nagpur-ias-officer-tukaram-mundhe-transferred-protest-in-support-of-mundhe-today-802398

Post a Comment

0 Comments