<strong>लातूर</strong> : काल (शुक्रवार) सकाळपासून अहमदपुर येथील राष्ट्रसंत डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपूरकर यांच्या भक्तिस्थळ या ठिकाणी जवळपास 10 हजार लोक जमले होते. त्या गर्दित एकच चर्चा सुरु होती ती महाराजांच्या संजीवन समाधिची. मात्र, पोलिसांनी वाढती गर्दी लक्षात घेवून ती फक्त अफवा होती हे जाहिर केले आणि महाराजच्या भक्तांनी
source https://marathi.abplive.com/news/maharashtra/controversy-over-rumor-of-sanjeevan-samadhi-of-shivling-shivacharya-maharaj-of-shivpur-ahmedpur-802994
0 Comments