<p style="text-align: justify;"><strong> भंडारा :</strong> भंडारा-गोंदिया जिल्ह्यासह मध्यप्रदेशात मागील दोन दिवसांपासून सुरु असलेल्या पावसाचा सर्वाधिक फटका भंडारा जिल्ह्याला बसला आहे. पवनी तालुक्यात असलेल्या गोसेखुर्द धरणाचे सर्व 33 दरवाजे चार मीटरने उघडण्यात आले पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. भंडारा शहरात नागपूर नाक्यावर 3 फुट पाणी जमा झालं आहे. यामुळं भंडारा आणि नागपूर जिल्ह्याच्या संपर्क
source https://marathi.abplive.com/news/maharashtra/flood-in-bhandara-rain-latest-update-three-districts-warned-of-floods-in-wainganga-803073
0 Comments