<p style="text-align: justify;"><strong>लातूर</strong> : कोरोना संसर्ग काळात जिल्ह्यातील अहमदपूर येथील एका मठात कर्नाटक, आंध्रप्रदेश आणि महाराष्ट्रातील भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली. कारण होते राष्ट्रसंत डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपूरकर हे जीवंत समाधी घेणार असल्याची अफवा. ही अफवा वाऱ्यासारखी पसरली अन् लोकांची तुफान गर्दी झाली.</p> <p style="text-align: justify;">अफवेवर विश्वास ठेऊ नये
source https://marathi.abplive.com/news/maharashtra/rumors-of-living-samadhi-spread-in-ahmedpur-latur-802788
0 Comments