<p style="text-align: justify;"><strong>मुंबई :</strong> राज्यातील मंदिरं, देवस्थान सुरु करण्याच्या मागणीसाठी भाजप आणि अध्यात्मक समन्वय आघाडी आज घंटानाद आंदोलन करणार आहे. गावागावातील मंदिरांसमोर भाजप कार्यकर्ते आंदोलन करणार आहेत. मंदिरं सुरु करण्याच्या मागणीकडे राज्य सरकार दुर्लक्ष करत असल्याच्या निषेधार्थ 'दार उघड उद्धवा दार उघड' अशी हाक देत आज राज्यभर ठिकठिकाणी घंटानाद
source https://marathi.abplive.com/news/maharashtra/bjps-statewide-ghantanad-aandolan-for-reopening-temples-live-updates-802857
0 Comments