<p style="text-align: justify;"><strong>पंढरपूर :</strong> आम्ही नियम मोडण्यासाठीच इथं आलोय. मंदिरं खुली करण्यासाठी ही गर्दी झाली आहे. मंदिरं खुली करावी या लोकांच्या भावना आहेत. लोकं एकत्रित जमली तरी प्रादुर्भाव वाढत नाही, हे आम्हाला सरकारला दाखवायचं आहे, असं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे. कोणतीही कारवाई करा आम्ही आंदोलन करणारच, असं आंबेडकर
source https://marathi.abplive.com/news/maharashtra/vanchit-bahujan-aghadi-prakash-ambedkar-mandir-protest-in-pandharpur-vitthal-temple-live-update-803447
0 Comments