<p style="text-align: justify;"><strong>परभणी :</strong> माध्यमांकडे कुठलीही भूमिका न मांडता राष्ट्रवादीकडून गळचेपी होत असल्याचा आरोप करत थेट मुख्यमंत्र्यांकडे राजीनामा पाठवणारे शिवसेनेचे परभणीचे खासदार संजय जाधव यांनी आज आपले मौन सोडले आहे. त्यांनी एबीपी माझाशी खास बातचीत केली आहे. ज्यात त्यांनी राष्ट्रवादीसह आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्यावर देखील त्यांनी आरोप केले आहेत. शिवाय
source https://marathi.abplive.com/news/maharashtra/shivsena-mp-sanjay-jadhav-allegation-on-parbhani-ncp-rajesh-tope-803436
0 Comments