<p style="text-align: justify;"><strong>पुणे:</strong> महाविकास आघाडी सरकार आल्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार जाहीररित्या तिसऱ्यांदा एकाच व्यासपीठावर येणार आहेत. उद्या, शुक्रवारी पुण्यात कोविड सेंटरचे उद्घाटन करणार त्यांच्या उपस्थितीत होणार आहे. शपथविधीनंतर ते माढ्यात संजय शिंदे यांच्या मुलाच्या लग्न समारंभात एकाच व्यासपीठावर आले होते. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांच्या अर्थसंकल्पावर लिहिलेल्या
source https://marathi.abplive.com/news/pune/devendra-fadnavis-ajit-pawar-will-inaugurate-the-covid-center-in-pune-on-the-same-platform-802371
0 Comments