परभणीत अज्ञातांनी रात्री राष्ट्रवादी भवनावर दगडफेक केली. या दगडफेकीत राष्ट्रवादी भवनाच्या काचा फुटल्या. यावेळी <br />कार्यालयात कोणीही नसल्याने हा हल्ला नेमका कोणी केला हे समजू शकलेलं नाही
source https://marathi.abplive.com/videos/news/maharashtra-parbhani-stone-pelting-on-ncp-bhavan-802375
0 Comments