Mahalakshmi Gauri : गौराई आली... कुठे डॉक्टर्सच्या तर कुठे पोलिसांच्या रुपात महालक्ष्मी

<p style="text-align: justify;"><strong>मुंबई:</strong> राज्यात गणेशोत्सवाच्या सोबतच गौरी अर्थात महालक्ष्मीच्या आगमनाचे वेध लागलेले असते. गणपती बाप्पासोबत राज्यभर गौराईचेही घरोघरी आगमन झाले आहे. गौरी म्हणजेच महालक्ष्मीचे आगमन झाल्यानंतर घरोघरी पारंपारिक पद्धतीने पूजा करून नैवेद्य दाखवण्यात आला. यंदा कोरोनामुळं बंधनं आली असली तरी सोशल डिस्टनसिंग व इतर नियमांचे पालन करून घरी गौरी

source https://marathi.abplive.com/news/maharashtra/mahalakshmi-gauri-puja-puja-vidhi-mahlakshmi-gauri-puja-custom-mahalkshmi-gauri-puja-date-802147

Post a Comment

0 Comments