Nurses Protest | विविध मागण्यांसाठी आज राज्यातील परिचारिकांचं काम बंद आंदोलन

रिक्त असलेली 6 हजार पदे तातडीने भरावी तसेच कंत्राटीकरण करण्यात येऊ नये. रोटेशननुसार 7 दिवस कोविड ड्युटी व त्यानंतर 7 दिवस अलगीकरण रजा देण्यात यावी.  कोविड ड्युटी 4 तासांच्या शिफ्टमध्ये असावी यासह अन्य काही महत्वाच्या मागण्यांसाठी राज्यभरात आज परिचारिकांनी आंदोलन केलं. शासनाकडे परिचारिकांच्या प्रलंबित मागण्यांकरिता वारंवार निवेदने देण्यात आली आहेत. मात्र अद्यापपावेतो कुठलीही दखल घेण्यात न आल्याने शासनाचे

source https://marathi.abplive.com/videos/news/maharashtra-pune-sasoon-hospital-paricharika-andolan-802151

Post a Comment

0 Comments