<h3><strong>देश विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा स्मार्ट बुलेटिनमध्ये...</strong></h3> 1. पहाटेपासून पालघरमध्ये भूकंपाचे 7 ते 8 धक्के, सर्वाधिक 4.2 रिश्टर स्केलच्या धक्क्याची नोंद, रहिवाशांमध्ये भीतीचं वातावरण 2. केंद्रीय पथक पुराचा फटका बसलेल्या विदर्भाच्या दौऱ्यावर; भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोलीत झालेल्या नुकसानाची पाहणी करणार 3. चालू शैक्षणिक प्रवेशासाठी मराठा आरक्षण लागू होणार नसल्याचं सुप्रीम कोर्टाच्या
source https://marathi.abplive.com/news/maharashtra/abp-majha-smart-bulletin-for-11th-september-2020-latest-updates-806917
0 Comments