स्मार्ट बुलेटिन | 12 सप्टेंबर 2020 | शनिवार | एबीपी माझा

<strong>देश विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा स्मार्ट बुलेटिनमध्ये...</strong> 1. मुख्यमंत्र्याचं कार्टून फॉरवर्ड केल्याने शिवसैनिकांकडून नौदलाच्या माजी अधिकाऱ्याला मारहाण, कांदिवलीतील दोन शाखाप्रमुखांसह चौघांना अटक 2. अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार हा सर्वंकष अधिकार समजू नये, मुख्यमंत्री अन् आदित्य ठाकरेंविरोधात आक्षेपार्ह टिप्पणी करणाऱ्या महिलेला अटकेपासून दिलासा देण्यास हायकोर्टाचा नकार 3. मराठा आरक्षणाबाबत अध्यादेश काढता येईल का, मराठा

source https://marathi.abplive.com/news/maharashtra/abp-majha-smart-bulletin-for-12th-september-2020-807225

Post a Comment

0 Comments