मराठा आरक्षणासंदर्भात महाविकास आघाडी सरकार कमी पडलं : देवेंद्र फडणवीस

<p style="text-align: justify;"><strong>नवी दिल्ली :</strong> मराठा आरक्षणासंदर्भात सरकार कमी पडलं असल्याचं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. ही स्थगिती तीन न्यायाधीशांच्या समितीनं दिलंय आता पाच न्यायाधीशांच्या घटनापीठाकडून जोवर स्थगिती उठवली जात नाही, तोवर स्थगिती कायम राहील. आम्ही नियोजनपूर्वक स्ट्रॅटेजीने कोर्टात जायचो, कोर्टातील सुनावणीत कायम सतर्क राहावं लागतं, असंही फडणवीस

source https://marathi.abplive.com/news/maharashtra/devendra-fadnavis-on-maratha-reservation-eknath-khadse-and-mahavikas-aghadi-807031

Post a Comment

0 Comments