<strong>देश विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा स्मार्ट बुलेटिनमध्ये...</strong> <ol> <li>देशभरात आज नीट 2020 प्रवेश परीक्षा, महाराष्ट्रात 2 लाख 28 हजार विद्यार्थ्यांसाठी 615 केंद्र सज्ज; कोरोनासंबंधीत नियमांचं पालन बंधनकारक</li> <li>केंद्रीयमंत्री अमित शाहांना श्वसनाचा त्रास, एम्समध्ये उपचार सुरु; तर काँग्रेस नेत्या सोनिया गांधी उपचारासाठी अमेरिकेत</li> <li>दिल्ली दंगलीप्रकरणी आरोपपत्रात सीताराम येचुरी, योगेंद्र यादव यांच्यासह
source https://marathi.abplive.com/news/maharashtra/abp-majha-smart-bulletin-for-13th-september-2020-807496
0 Comments