<h3 style="text-align: justify;"><strong>देश विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा स्मार्ट बुलेटिनमध्ये...</strong></h3> <p style="text-align: justify;">1. एक ऑक्टोबरपासून मुंबईमध्ये प्रवेशासाठी जादा टोल मोजावा लागणार, पाचही नाक्यांवर 5 ते 25 रूपयांची टोलवाढ, मासिक पासही महागला</p> <p style="text-align: justify;">2. संसदेत मंजूर झालेल्या कृषी विधेयकांच्या विरोधात 250 शेतकरी संघटनांकडून आज भारत बंदची हाक, राष्ट्रवादी काँग्रेस आणि स्वाभिमानी संघटानाही
source https://marathi.abplive.com/news/maharashtra/abp-majha-smart-bulletin-for-25st-september-2020-latest-updates-810952
0 Comments