<p style="text-align: justify;"><strong>सांगली :</strong> कोरोनामुळे नोकरी गेलेल्या साहित्य अकादमी पुरस्कार विजेते लेखक नवनाथ गोरे यांना भारती विद्यापीठ नोकरीचा आधार देणार आहे. एबीपी माझाने नवनाथ गोरे यांची मांडलेली व्यथा पाहून कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम यांनी गोरेंना नोकरी देण्याचं आश्वासन एबीपी माझाशी बोलताना दिलं आहे. तसंच फोनवरून विश्वजित कदम यांनी गोरेंशी चर्चा
source https://marathi.abplive.com/news/maharashtra/sahitya-academy-award-winner-writer-navnath-gore-struggle-vishwajeet-kadam-assurance-him-job-810922
0 Comments