<h3><strong>देश विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा स्मार्ट बुलेटिनमध्ये...</strong></h3> 1. बाबरी मशिद प्रकरणाचा आज निकाल, लखनौचं विशेष सीबीआय न्यायालय फैसला सुनावणार; अडवाणी, जोशी, उमाभारतींसह 32 जणांचं भवितव्य ठरणार 2. अयोध्येनंतर मथुरेत नवा संघर्ष सुरु होण्याची शक्यता, कृष्ण मंदिराजवळची मशिद हटवण्याची मागणी, श्रीकृष्ण विराजमानच्या याचिकेबाबत आज सुनावणी 3. बिहार निवडणुकीसाठी सुशांत प्रकरणाचा वापर, एम्सच्या अहवालानंतर
source https://marathi.abplive.com/news/maharashtra/abp-majha-smart-bulletin-for-30th-september-2020-latest-updates-812242
0 Comments