1. बाबरी मशिद प्रकरणाचा आज निकाल, लखनौचं विशेष सीबीआय न्यायालय फैसला सुनावणार; अडवाणी, जोशी, उमाभारतींसह 32 जणांचं भवितव्य ठरणार<br /><br />2. अयोध्येनंतर मथुरेत नवा संघर्ष सुरु होण्याची शक्यता, कृष्ण मंदिराजवळची मशिद हटवण्याची मागणी, श्रीकृष्ण विराजमानच्या याचिकेबाबत आज सुनावणी<br /><br />3. बिहार निवडणुकीसाठी सुशांत प्रकरणाचा वापर, एम्सच्या अहवालानंतर गृहमंत्री अनिल
source https://marathi.abplive.com/videos/news/maharashtra-smart-bulletin-abp-majha-smart-bulletin-30th-september-2020-812261
0 Comments