<p style="text-align: justify;"><strong>पंढरपूर :</strong> सध्या राज्यभरात मराठा आरक्षणावरुन आंदोलनं सुरु आहेत. या आंदोलनाचं नेतृत्व दोन्ही छत्रपतींनी करावं अशी देखील मागणी समोर आली आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी काल महत्वाचं वक्तव्य केलं आहे. सध्या सुरु असलेल्या मराठा आरक्षण प्रकरणात चर्चेत असलेले दोन्ही छत्रपती हे भाजपच्या माध्यमातून राज्यसभेवर
source https://marathi.abplive.com/news/maharashtra/ncp-chief-sharad-pawar-on-maratha-reservation-udyan-raje-bhosale-sambhaji-chhatrapati-812263
0 Comments