<p style="text-align: justify;"><strong>बीड :</strong> राज्यातील ग्रामीण भागातील सगळ्यात मोठे सुसज्ज असे कोविड हॉस्पिटल हे बीडच्या अंबाजोगाई शहरालगत लोखंडी सावरगाव येथील उभारण्यात आलेले आहे. काही दिवसांपूर्वी राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी या रुग्णालयाचे व्हर्चुअल उद्घाटन केले होते तर सामाजिक न्यायमंत्री आणि बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी रिबीन कापून या
source https://marathi.abplive.com/news/maharashtra/beed-govt-claims-800-beds-in-lokhandi-savargaon-covid-center-but-only-325-beds-are-operational-alleges-namita-mundada-810648
0 Comments