'माझे हॉस्पिटल, माझी जबाबदारी' नाही का? मोहिमेला स्टाफ गेल्यावर दवाखाने कसे चालणार? डॉक्टरांचा सवाल

<p style="text-align: justify;"><strong>मुंबई :</strong> राज्य शासनाची कोरोनाच्या काळातील घरोघरी जाऊन रुग्ण तपासणीची मोहीम सध्या संपूर्ण राज्यात सुरु आहे. मात्र या मोहिमेत काम करण्यासाठी त्यांनी खासगी रुग्णालयातील परिचारिका आणि अन्य वैद्यकीय सहाय्यकांना नोटीस पाठवून या कामात सहभागी होण्याचा फतवा काढला आहे. अगोदरच लहान नर्सिंग होम किंवा छोट्या रुग्णालयात या काळात

source https://marathi.abplive.com/news/maharashtra/my-hospital-my-responsibility-how-will-dispensary-run-after-staff-leaves-for-the-campaign-doctors-says-810668

Post a Comment

0 Comments