परभणी जिल्ह्यातील ग्रामीण भागात अजूनही छोट्या मोठ्या नद्या ओढ्यांवर पूल नसल्याने गावकऱ्यांचे मोठे हाल होत आहेत. जिंतूर तालुक्यातील बेलुरा गावातून जाणाऱ्या करपरा नदीवर पूल नसल्याने या गावकर्यांना चक्क जेसीबी बसून प्रवास करावा लागतो. लहान मुलं, नागरिकांना जेसीबीच्या समोरील लोखंडी भागात बसून नदी पार करावी लागत आहे. पावसाळा आणि हिवाळा
source https://marathi.abplive.com/videos/news/maharashtra-parbhani-village-crossing-the-river-on-jcb-810691
0 Comments