ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2020 | शनिवार

प्रत्येक भारतीयापर्यंत लस पोहोचवण्याचा खर्च 80 हजार कोटी, सरकारकडे तेवढे पैसे आहेत का? अदर पूनावाला यांचा सवाल https://bit.ly/2EyB2WK

मुंबईतल्या केईएम रुग्णालयात आजपासून ऑक्सफर्डच्या कोविशिल्ड लसीची चाचणी, 3 स्वयंसेवकांना डोस दिला जाणार https://bit.ly/2HvEC57

साडेपाच तासानंतर दीपिकाची चौकशी संपली,
source https://marathi.abplive.com/news/maharashtra/abp-majha-top-10-news-coronavirus-update-latest-news-26th-september-811310
0 Comments