<p style="text-align: justify;"><strong>सोलापूर</strong> : शहरात कोव्हिड सेंटर म्हणून घोषित करण्यात आलेल्या महाविद्यालयात लाजीरवाणा प्रकार घडलाय. सोलापुरातील शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयात कोरोना बाधितांना ठेवण्यात आलं होतं. मुलींच्या वसतीगृहात असलेल्या कोव्हिड सेंटरमधील कपाटांचे कुलुप तोडून साहित्यांची नासधूस केलीय. इतकचं नाही तर कागदपत्र आणि पैशांची चोरी केल्याचा आरोप विद्यार्थींनी केला आहे. तर मुलींच्या
source https://marathi.abplive.com/news/maharashtra/shameless-incident-in-girls-hostel-declared-as-covid-center-in-solapur-811295
0 Comments