<p style="text-align: justify;"><strong>मुंबई :</strong> देखणे ते हात ज्यांना निर्मीतीचे डोहळे ...असेच देखणे हात आज मिळालेत मुंबईच्या मोनिका मोरे हिला. जानेवारी 2014 मध्ये मोनिकानं लोकल अपघातात आपले दोन्ही हात गमावले होते. त्यानंतर तिला कृत्रीम हात बसवण्यात आले. मात्र, 28 ऑगस्टला हे कृत्रीम हातही काढून टाकले आणि त्याजागी हात प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया
source https://marathi.abplive.com/news/maharashtra/monica-more-who-lost-her-hand-in-a-train-accident-got-a-real-natural-hand-811294
0 Comments