विरोधी पक्षाला मतदान केल्याच्या संशयावरुन महामारीच्या काळात सात कुटुंब बेघर, बुलढाण्यातील घटना

<p style="text-align: justify;"><strong>बुलढाणा :</strong> फक्त बाराशे लोकसंख्या असलेल्या छोट्याशा गावातील राजकारणामुळे आज गावातीलच सात कुटुंबाना भर पावसाळ्यात व कोरोना सारख्या महामारीच्या परिस्थितीत गेल्या पंधरा दिवसापासून बेघर होऊन रस्त्यावर राहायची वेळ आली आहे. या कुटुंबाची पक्की बांधलेली घर तोडली आहेत. या कुटुंबांचा दोष फक्त इतकाच होता की यांनी निवडणुकीत मतदान

source https://marathi.abplive.com/news/maharashtra/seven-families-homeless-during-the-epidemic-on-suspicion-of-voting-for-the-opposition-in-buldhana-811282

Post a Comment

0 Comments