<p style="text-align: justify;"><strong>सातारा</strong> : मराठा आरक्षण संदर्भात शिवसंग्राम पक्षाचे प्रमुख आमदार विनायक मेटे यांनी खासदार उदयनराजे भोसले आणि आमदार शिवेंद्रराजे भोसले यांची भेट घेतली. ऑक्टोबर महिन्यात पुण्यात होणाऱ्या विचार मंथन बैठकीचे निमंत्रण देण्यासाठी विनायक मेटे आज साताऱ्यात आले होते. या वेळी मराठा समाजाच्या प्रश्नांवर उदयनराजे आणि शिवेंद्रराजे यांच्या बरोबर
source https://marathi.abplive.com/news/maharashtra/regarding-maratha-reservation-vinayak-mete-meet-mp-udayan-raje-and-mla-shivendra-raje-bhosle-811270
0 Comments