<p style="text-align: justify;"><strong>मुंबई:</strong> बिहारमध्ये विधानसभा निवडणुकांचं बिगुल काल वाजलं. बिहारमध्ये तीन टप्प्यात निवडणुका होणार असल्याचं काल निवडणूक आयोगानं जाहीर केलं आहे. यावर बोलताना शिवसेना नेते आणि खासदार राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे की, बिहारची निवडणूक ही विकास आणि कायदा सुव्यवस्थेच्या मुद्द्यांवर लढली जावी. जर बिहार निवडणुकीत मुद्दे
source https://marathi.abplive.com/news/india/bihar-elections-2020-issues-have-exhausted-then-issues-from-mumbai-can-be-sent-as-parcel-sanjay-raut-says-811262
0 Comments