संजय राऊतांसोबतची भेट राजकीय नाही, फडणवीसांची माहिती, सरकार स्थापनेची घाई नसल्याचाही दावा, तर भेटीबाबत मुख्यमंत्र्यांना माहिती असल्याचं राऊतांकडून स्पष्ट https://bit.ly/3kQn2XP

मुख्यमंत्री आणि पवारांमधली वर्षा बंगल्यावरची बैठक संपली, दोघांमध्ये 40 मिनिटं चर्चा झाल्याची माहिती, फडणवीस-राऊत भेटीच्या पार्श्वभूमीवर चर्चेला महत्त्व https://bit.ly/3jblHuy

<p
source https://marathi.abplive.com/news/maharashtra/abp-majha-top-ten-headlines-maratha-agitation-former-minister-jaswant-singh-death-coronavirus-updates-811501
0 Comments