<p style="text-align: justify;"><strong>सांगली</strong> : गुंजभर सोन्यासाठी रक्ताच्या नात्यालाच एका गावात काळीमा फासणारा प्रकार घडला आहे. पाच दिवस अत्यंस्काराविना पडून राहिला मृतदेहावर अखेर इन्साफ फौंडेशनच्या कार्यकर्त्यांनी अत्यसंस्कार केले. मात्र, ती आजी गेल्याचे दुःखही त्याच्या रक्तातील नातलगांना नसून आजीजवळ असणाऱ्या सोन्याची चौकशी केली. मन पिळवटून टाकणारा हा धक्कादायक प्रकार सांगली शहरानजीक
source https://marathi.abplive.com/news/maharashtra/sad-incident-in-sangli-after-death-of-granny-relatives-ask-about-her-gold-811489
0 Comments