BJP | NCP | उत्तर महाराष्ट्रातील भाजपचा मोठा नेता मनगटावर 'घड्याळ' बांधणार?

<p>राज्यातील भाजपचा मोठा नेता राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाटेवर असल्याची जोरदार चर्चा रंगली आहे. राष्ट्रवादी कार्यालयात पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यात बैठक सुरु आहे. उत्तर महाराष्ट्रातील नेता पक्षात घेण्याबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे. या बैठकीला गुलाबराव देवकर, आमदार अनिल भाईदास पाटील देखील उपस्थित आहेत. <br />या

source https://marathi.abplive.com/videos/news/maharashtra-biggest-bjp-leader-from-maharashtra-state-may-join-ncp-810399

Post a Comment

0 Comments