<p style="text-align: justify;"><strong>कोल्हापूर :</strong> मराठा समाजासाठी सरकारने घेतलेल्या निर्णयाचे स्वागत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे. त्याचबरोबर आता सर्वोच्च न्यायालयातील स्थगिती उठवण्यासाठी सरकारने प्रयत्न करावेत असेही त्यांनी नमूद केलं आहे. खासदार संभाजीराजे मराठा आरक्षण प्रश्नी प्रयत्न करत असून लवकरच पंतप्रधान त्यांना भेट देतील असाही विश्वास त्यांनी व्यक्त केला
source https://marathi.abplive.com/news/maharashtra/bjp-leader-chandrakant-patil-on-maratha-reservation-thackeray-govt-maharshtra-rain-flood-810382
0 Comments