<p style="text-align: justify;"><strong>मुंबई </strong><strong>:</strong> जळगावच्या सिव्हिल रुग्णालयात कोरोनार उपचार घेत असलेल्या 82 वर्षीय महिलेचा मृतदेह रुग्णालयाच्या स्वच्छतागृहात आढळून आला होता. या प्रकरणाची गंभीर दखल घेत हायकोर्टानं त्या महिलेच्या कुटुंबियांना नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिले आहेत. तसेच शवविच्छेदन अहवाल पुढील सुनावणीवेळी कोर्टासमोर सादर करण्याचे निर्देश राज्य सरकारला दिले आहेत.</p> <p style="text-align: justify;">कोरोनानं ग्रस्त एक
source https://marathi.abplive.com/news/mumbai/woman-found-dead-in-jalgaon-civil-hospital-bombay-hc-asks-maharashtra-on-compensation-811890
0 Comments