मंत्र्यांसोबतची बैठक निष्फळ, विद्यापीठ शिक्षकेतर कर्मचारी संघटनेचे लेखणी बंद आंदोलन सुरुच

<p style="text-align: justify;"><strong>औरंगाबाद :</strong> डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ शिक्षकेतर कर्मचारी संघटनेच्यावतीने सुरु असलेले 'लेखणी बंद' आंदोलन अद्यापही सुरु आहे. उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्यासह अधिकाऱ्यांसोबत बैठक होऊनही सोमवारी (28 सप्टेंबर) तोडगा न निघाल्याने संप सुरुच राहणार आहे.</p> <p style="text-align: justify;">विविध मागण्यांसाठी महाराष्ट्रातील अकृषी विद्यापीठे आणि महाविद्यालयातील कर्मचाऱ्यांनी

source https://marathi.abplive.com/news/maharashtra/auranagabad-lekhani-bandh-agitation-of-university-non-teaching-staff-union-continues-811895

Post a Comment

0 Comments