<p style="text-align: justify;"><strong>मुंबई :</strong> मनसेने सर्वसामान्यांना लोकल प्रवासाची मुभा मिळण्यासाठी केलेल्या सविनय कायदेभंग आंदोलनाप्रकरणी मनसे नेते संदीप देशपांडे गजानन काळे, संतोष धुरी आणि अतुल भगत या चौघांना कर्जत रेल्वे पोलिसांनी आज सकाळी अटक केली होती. या चौघांचीही कल्याण रेल्वे कोर्टाने प्रत्येकी 15 हजार रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर मुक्तता केली.</p> <p style="text-align:
source https://marathi.abplive.com/news/maharashtra/mns-grants-bail-to-sandeep-deshpande-and-other-leaders-810173
0 Comments