<p style="text-align: justify;"><strong>सांगली :</strong> धनगर आरक्षणाबाबत 10 महिन्यापासून झोपी गेलेल्या कुंभकर्ण सरकार विरोधात भाजपा आमदार गोपीचंद पडळकरांनी आंदोलनाचे रणशिंग फुंकले आहे. 25 सप्टेंबर रोजी राज्यव्यापी 'ढोल बजाओ, सरकार जगाओ' आंदोलनाची घोषणा पडळकर यांनी केलीय. सांगली मध्ये आयोजित पत्रकार परिषदेत पडळकर यांनी आंदोलनाची घोषणा केलीय.</p> <p style="text-align: justify;">धनगर आरक्षणाच्या मागणीवरून आता
source https://marathi.abplive.com/news/maharashtra/statewide-dhol-bajao-sarkar-jagao-movement-for-reservation-of-dhangar-samaj-810141
0 Comments