<p style="text-align: justify;"><strong>सांगली :</strong> कोरोनामुळे जितके बळी गेले त्यापेक्षा कितीतरी जास्त पटीने बेरोजगारीमुळे लोकांचे संसार उध्वस्त झाले. गेल्या सहा महिन्यांच्या काळात झालेल्या लॉक डाऊनमुळे जगण्याचे संदर्भच बदलून गेलेत . हजारो लोकांना नोकऱ्या गमवाव्या लागल्या तर लाखोंचे लहान मोठे उद्योग डबघाईला आले आहेत . याच कोरोनामुळे साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळवलेल्या
source https://marathi.abplive.com/news/maharashtra/sahitya-kala-akademi-award-winner-facing-problem-in-lockdown-810135
0 Comments